विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबा राम रहीम तुरुंगाबाहेर!
चंदीगड - पंजाब विधानसभा निवडणुकीआधी डेरा सच्चा सौदाचा Dera Sacha Sauda प्रमुख बाबा राम रहीम Gurmeet Ram Rahim 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला 21 दिवसांची पॅरोल मिळाली आहे.
बाबा राम रहीमवर बलात्कार आणि हत्येच्या आरोप…
Read More...
Read More...