Browsing Category

देश-विदेश

युक्रेन संकटामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, निफ्टीही घसरला

मुंबई - युक्रेन आणि रशियाच्या तणावामुळे Ukraine crisis आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. युक्रेन-रशिया संकटामुळे जागतिक बाजारपेठेचे नुकसान झाले आहे, जे भारतीय बाजारपेठेतही स्पष्टपणे दिसून येत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे…
Read More...

अजब प्रकरण! पोटातून काढला काचेचा ग्लास

पटणा - डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशदरम्यान एका 55 वर्षाच्या व्यक्तीच्या पोटामधून काचेचा ग्लास बाहेर काढला आहे Doctors Removed Glass from Stomach. बिहारमधे Bihar ही घटना घडली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण बद्धकोष्ठता आणि तीव्र…
Read More...

मोदींचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; मोदी स्टेजवरच कार्यकर्त्याच्या पडले पाया

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi अनेकदा आपल्या वेगळ्या अंदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश निवडणुकीच्या एका रॅलीमध्ये UP Election Rally असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले आहे. यानंतर सगळेच पंतप्रधान…
Read More...

राजस्थानमध्ये भीषण अपघात, वरासह ८ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील कोटा Rajasthan Kota येथील नयापुरा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या चंबळच्या छोट्या पुलावर रात्री उशिरा लग्नासाठी जाणारी कार नदीत पडली. यामध्ये वरासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही मिरवणूक चौथ का बरवाडा येथून…
Read More...

यूपीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान, ‘या ‘ दिग्गजांचे ठरणार भवितव्य

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यातील निवडणुकीमधील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे UP Election 2022. 16 जिल्ह्यामधील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 627 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 2.15 कोटीहून अधिक मतदार 627…
Read More...

दाऊदचा भारतात घातपाताचा कट

मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम Dawood Ibrahim पुन्हा सक्रीय झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. दाऊद पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट रचत आहेत. दाऊदने यासाठी एक स्पेशल युनिट तयार केले आहे. असा…
Read More...

पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी आज होत आहे मतदान!

पंजाब राज्यातील 117 विधानसभा Punjab Assembly Elections 2022 जागांवर नशीब आजमावणाऱ्या 1304 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी आज 2.14 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. यामध्ये 93 महिला उमेदवारांचाही समावेश आहे. यूपीमध्येही तिसऱ्या टप्प्यात 16…
Read More...

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये Jammu and Kashmir दहशतवाद्यांविरोधात terrorists लष्कर आणि सुरक्षा दलांची security forces चकमक सुरू आहे. शनिवारी काश्मीरमधील शोपियान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा…
Read More...

मधुबनी स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग, पाहा व्हिडिओ

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या फ्रीडम फायटर एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि ट्रेन पेटू लागली. सुदैवाने…
Read More...

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण : 13 वर्षांनंतर 38 दोषींना ठोठावली फाशीची शिक्षा

अहमदाबाद : 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात Ahmedabad serial blast case तब्बल 13 वर्षांनंतर शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. न्यायालयाने 38 आरोपींना IPC 302 आणि UAPA अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर 11 आरोपींना जन्मठेपेची…
Read More...