Browsing Category

देश-विदेश

धक्कादायक! प्रेमविवाह केल्यामुळे नाराज झालेल्या भावांनी भररस्त्यात बहिणीवर झाडल्या गोळ्या

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यामध्ये एका तरुणीच्या प्रेमविवाहाच्या रागातून तिच्या भावांनी तिची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीचे आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध १८ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले…
Read More...

फुटबॉल वर्ल्डकपमधून FIFA ने केली रशियाची हकालपट्टी!

FIFA ने रशियाला सर्व फुटबॉल वर्ल्डकपसह सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे FIFA suspends Russia . पोलंड, स्वीडनसारख्या देशांनी रशियाविरुद्ध फुटबॉल सामने खेळण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला…
Read More...

मोठी बातमी! रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील सर्वात मोठी आणि दुखद बातमी समोर आली आहे. रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून…
Read More...

MBBS च्या विद्यार्थ्याने केली हद्द पार, कॉपी करण्यासाठी सर्जरी करून याठिकाणी बसवलं Bluetooth Device

नवी दिल्ली - कॉलेज किंवा शाळेमध्ये अभ्यास केला नाही तर विद्यार्थी कॉपी करण्याचा चुकीचा पर्याय निवडतात. कॉपी करण्यासाठी जगभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात. कधी एखाद्या परीक्षेसाठी तर कधी सहज नोकरी मिळवण्यासाठी याचा कॉपीचा…
Read More...

राशन कार्ड नियमांत होणार मोठा बदल, आता केवळ याच लोकांना मिळणार धान्य

नवी दिल्ली - राशन कार्ड (Ration Card) हे अतिशय महत्त्वाचे सरकारी डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी कामांसाठी तसेच काही खासगी कामांसाठीही राशन कार्डची आवश्यकता असतेच. राशन कार्ड असे डॉक्युमेंट आहे ज्याद्वारे गरीब आणि गरजूंना मोफत किंवा कमी…
Read More...

भिमाशंकरला भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, भाविकांमध्ये मोठा उत्साह

महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक भाविक आज मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात, त्यामुळे मुर्ती किंवा आजूबाजूचा परिसर फुलांनी सजवलेला पाहायला मिळतो.महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्र व देशभरातून अनेक शिवभक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या…
Read More...

मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, दुधापाठोपाठ गॅस सिलिंडरही महाग, जाणून घ्या किती वाढले दर

नवी दिल्ली - मार्चचा पहिला दिवस ग्राहकांसाठी महागाई घेऊन आला आहे. दुधापाठोपाठ आता एलपीजी गॅस सिलिंडरही महागला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. या…
Read More...

अमूल दुधाच्या किंमतीत वाढ!

अहमदाबाद - कोरोना काळात देशातील जनता महागाईनं त्रस्त झालीय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर झाला आहे. यातच देशातील प्रसिद्ध अमूल ब्रँडनं आपल्या दुधाच्या किंमतीत दोन रुपये प्रतिलिटरनं वाढ केली…
Read More...

उद्यापासून ‘या’ वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता!

रशिया विरुद्ध युक्रेन युद्धामुळे अनेक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यात गहू आणि पेट्रोल-डिझेल यांचे वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेन हा तिसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.…
Read More...

राशन कार्ड धारकांना दिलासा; डीलर किंवा दुकानदारांकडून होणारी फसवणूक आता थांबणार!

देशात गरीब-गरजू लोकांच्या मदतीसाठी सरकार अनेक प्रकारच्या सोशल स्कीम चालवत आहे. यामध्ये लोकांना रोजगार देण्यापासून ते मोफत किंवा कमी दरामध्ये धान्य देण्याच्या स्कीम्स सामील आहेत. मोफत किंवा कमी दरामध्ये रेशन-धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्डची…
Read More...