महागाईचा झटका! पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मोठी दरवाढ, मोजावी लागणार इतकी किंमत
तब्बल १३७ दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ८० पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली…
Read More...
Read More...