Browsing Category

देश-विदेश

हार्दिक पटेल यांचा काँग्रेस अध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला…
Read More...

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, IMDकडून रेड अलर्ट

एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि…
Read More...

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण; मशिद परिसरातील विहिरीमध्ये सापडले शिवलिंग

वारासणीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेमध्ये पूर्ण झाले. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस असून उर्वरित कामही आज पूर्ण झाले आहे. रविवारपर्यंत ६५ टक्के आणि उर्वरित सर्वेक्षण आज म्हणजेच सोमवार, १६ मे रोजी पूर्ण झाले…
Read More...

कोरोनाने वाढवलं टेन्शन! देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, मृत्यूचा आकडाही वाढला

मागील काही दिवसांपासून देशात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी…
Read More...

कोकणी ही गोव्याची राज्यभाषा आहे, मराठीची बोलीभाषा नाही – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा, कर्नाटक, केरळ याठीकाणची कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नाही तर ती एक स्वतंत्र भाषा आहे. कोंकणी भाषेला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. कारण कोंकणी ही गोव्याची राजभाषा आहे. असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. अखिल भारतीय…
Read More...

Shocking Video: चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला

दुर्घटना कधी आणि कोणासोबत घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र बऱ्याचदा मोठ्या अपघातांमधूनही लोक अगदी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळतं. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण खरी सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात.…
Read More...

पाहा व्हिडीओ: विमानाला भीषण आग, 100 हून अधिक प्रवासी सुरक्षित

चीनच्या नैऋत्य शहर चोंगकिंगमध्ये गुरुवारी तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना आग लागल्याची बातमी समोर आली आहे. यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तिबेटला जाणाऱ्या विमानात ११३ प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते, असे सरकारी…
Read More...

मोठी बातमी! राजद्रोहाचे कलम स्थगित, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

राजद्रोह कायद्याच्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने हे कलम तात्पुरतं स्थगित केलं आहे.…
Read More...

मोठी बातमी! रेशन कार्डबाबत केंद्राने केला ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली - तुम्हीही शिधापत्रिकाधारक (ration cards) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढवला आहे. अनेक राज्य…
Read More...

‘असानी’ चक्रीवादळ पुढच्या 24 तासात तीव्र, ओडिशा आणि बंगालमध्ये सतर्कतेचा इशारा

'असानी' चक्रीवादळाची तीव्रता आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरामध्ये(Bay of Bengal) तीव्र चक्री वादळात (cyclone) आली आहे. अशा स्थितीत पुढचे २४ तास खूप धोक्याचे असणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी…
Read More...