Browsing Category

देश-विदेश

पंजाब सरकारच्या आरोग्यमंत्र्यांना अटक, प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशनचा आरोप

नवी दिल्ली – पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले डॉ. विजय सिंगला यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विजय सिंगला हे आरोग्य विभागातील प्रत्येक कामासाठी १ टक्का कमिशन आणि निविदा मागत होते. त्याची…
Read More...

Dawood Ibrahim पाकिस्तानातच, हसिना पारकरचा मुलगा अलीशाहने ED समोर दिली कबुली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत (Underworld don Dawood Ibrahim) मोठा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमच्या पुतण्याने यावेळी दाऊद इब्राहिम कुठे आहे याची मोठी माहिती दिली आहे. दाऊदचा पुतण्या अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की, दाऊद सध्या…
Read More...

खूशखबर; खाद्य तेलांच्या दरात मोठी घसरण

महागाईबाबत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. आता कच्च्या घाणीच्या तेलात मोठी घसरण झाली आहे. इंडोनेशियाने…
Read More...

बिहारच्या पूर्णियामध्ये भीषण अपघात; ट्रक उलटल्यामुळे 8 मजुरांचा जागीच मृत्यू

बिहारच्या (Bihar) पूर्णियामध्ये सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला आहे. ट्रक उलटल्यामुळे आठ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. या घटनेमध्ये अनेक जखमी झाल्याची माहिती देखील…
Read More...

जापानी मुलगा हिंदीत बोलला! PM मोदींना आश्चर्याचा धक्काच बसला, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्सच्या शिखर सम्मेलनासाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. टोकियोमध्ये त्यांचे जबरदस्त स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भारतीयांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दरम्यान, एका हॉटेलमध्ये…
Read More...

Ration Card: जर तुम्ही ‘या’ 4 नियमांमध्ये बसत नसाल तर रद्द करून घ्या शिधापत्रिका, अन्यथा…

रेशन कार्ड (Ration Card) हे महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा (Government Scheme) लाभ घेता येतो. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात रेशन कार्डधारकांना शासनाने मोफत अन्नधान्य…
Read More...

Monkeypox Virus: सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूच जगावर संकट, WHO ने दिला सतर्कतेचा…

कोरोनामुळे ( Covid-19 ) आधीच संकटात असलेल्या जगावर आता नवीन संकट निर्माण झाले आहे. सध्या मंकीपॉक्स (Monkeypox Virus ) या विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 10 दिवसात जगातील 12 देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले 92…
Read More...

पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात

नवी दिल्ली - सतत वाढणाऱ्या महागाईदरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price), पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवर…
Read More...

VIDEO : “आमच्यावर होणारे बलात्कार थांबवा”, विवस्त्र होत ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर घुसली महिला

आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. १७ मेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा २८मेला शेवटचा दिवस असणार आहे. कान्सच्या रेडकार्पेटवरील नट-नट्यांचे विविध लूक आपण पाहत आहोत.…
Read More...

Petrol Diesel: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली - केंद्रीय अबकारी कर कमी केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही…
Read More...