संसदेत धक्काबुक्की, राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळे भाजपा खासदार जखमी? रुग्णालयात दाखल
केंद्रीय मंत्री अमित शाह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा खासदारांनी काँग्रेसनेच…
Read More...
Read More...