Browsing Category

देश-विदेश

कर्नाटकात भीषण अपघात, वाहनांची समोरासमोर धडक होऊन 9 जणांचा मृत्यू

Road Accident: कर्नाटकातील हसनमध्ये भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि…
Read More...

दिवाळीपूर्वी महागाईने तोडले सर्वसामान्यांचे कंबरडे, अमूलने पुन्हा वाढवले ​​दुधाचे दर, जाणून घ्या नवे…

Amul Milk Price Hike: सणांआधी आता पुन्हा एकदा महागाईने जनता होरपळली आहे. अमूल कंपनीने दिल्लीत दुधाच्या दरात 5 रुपयांनी वाढ केली आहे. येथे आता एक लिटर फुल क्रीम दुधाचा (Amul Full Cream Milk) दर 63 रुपये प्रति लिटर झाला आहे. यापूर्वी अमूलने…
Read More...

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांची धडक, सहा पोलिसांसह आठ जण जखमी

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या ताफ्यातील एका वाहनाची अॅम्ब्युलन्सला धडक बसली. या अपघातात सहा पोलिसांसह दोन आरोग्य कर्मचारी जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक लखनौहून खेरीला रस्त्याने जात असताना हा अपघात झाला.…
Read More...

हिमाचलमध्ये वाजले निवडणुकीचे बिगुल, विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणुकीचा बिगुल वाजवला आणि सांगितले की, पहाडी राज्यात एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान…
Read More...

लष्करी श्वान झूमला जवानांनी वाहिली श्रद्धांजली

या आठवड्याच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत गोळीबारात लष्कराच्या 'झुम' या श्वानाचे गुरुवारी (दि. 13) दुपारी निधन झाले. यानंतर भारतीय लष्काराच्या 29 आर्मी डॉग युनिटने आणि त्याच्या साथीदारांनी जम्मूमध्ये…
Read More...

Gujarat, HP Election 2022 Dates: गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

Gujarat, HP Election 2022 Dates: निवडणूक आयोगाने आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. या दोन राज्यांतील शेवटच्या…
Read More...

व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लेडी कंडक्टरचं निलंबन मागे

टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन मागे घेतलं आहे. मंगल गिरी यांनी कामावर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवले…
Read More...

पाकिस्तानात कराचीमध्ये बसला भीषण आग – 18 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

पाकिस्तानमधील कराचीमध्ये बुधवारी (12 ऑक्टोबर) रात्री एका बसला भीषण आग लागली. बसमधील 18 प्रवासी जिवंत जाळले, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बस कराचीहून खैरपूर नाथन शाह परिसरात जात होती, मात्र सुपर हायवेवर…
Read More...

FD Rate Hike: HDFC आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना आता FD वर अधिक परतावा मिळणार! येथे तपासा…

Fixed Deposit Rates Hike: भारतासह जगभरात गेल्या काही वर्षांत महागाई नियंत्रणात (Inflation Control) झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने मोठी पावले उचलत आहे.…
Read More...

SSC Recruitment 2022: तरुणांसाठी खुशखबर! SSC करणार 73,333 पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SSC Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोग, एसएससी 2022 मध्ये 73,000 हून अधिक पदांची भरती करणार आहे. त्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग, संस्था आणि मंत्रालयांमधील गट क आणि ड ची रिक्त पदे भरली जातील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विविध मंत्रालये…
Read More...