मल्लिकार्जुन खर्गे बनले काँग्रेसचे नवे अध्यक्ष, शशी थरूर यांचा मोठा पराभव
अखेर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला आहे. 80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. खरगे यांनी शशी थरूर यांचा सरळ लढतीत मोठ्या फरकाने पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना…
Read More...
Read More...