बहराइचमध्ये बस आणि ट्रकची धडक, 6 ठार, 15 जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
Bahraich Road Accident: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. रोडवेज बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत,…
Read More...
Read More...