दिल्लीत शाळेतील शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थिनीला टेरेसवरून फेकले, प्रकृती चिंताजनक
दिल्लीतील देशबंधू गुप्ता रोड पोलीस स्टेशन परिसरात एका शाळेतील शिक्षकाने एका मुलीला पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जखमी मुलीला उपचारासाठी बडा हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुलीवर उपचार सुरू…
Read More...
Read More...