Imran Khan : इम्रान खान यांचा अश्लील संभाषणाचा ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नव्या वादात सापडले आहेत. व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक पुरुष एका महिलेशी 'अश्लील बोलत' असल्याचे ऐकू येत आहे. हा व्यक्ती इम्रान खान असल्याचा दावा केला जात आहे.…
Read More...
Read More...