Browsing Category

देश-विदेश

HDFC बँकेचा कर्जदारांना दणका! तुमच्या कर्जावरील EMI वाढणार, जाणून घ्या नवीन दर

HDFC Bank: एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी आता बँकेचे कर्ज अधिक महाग होणार आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या सर्व मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ HDFC Bank interest Rates केली आहे. एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट…
Read More...

T20 WC 2022: पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान भिडणार न्यूझीलंडशी, सामना कधी आणि कुठं पाहणार, घ्या…

Pakistan vs New Zealand Semifinal: T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडने ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर पाकिस्तानच्या संघाने गट-2 मध्ये…
Read More...

ऐतिहासिक निर्णय! केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं 10% आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयात वैध

भारतात आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS Quota) केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या 10% आर्थिक आरक्षणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने आज मोकळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. देशातील सर्वात मोठ्या न्यायालयात 5…
Read More...

पेपर वाचता वाचता ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, घटनेचा VIDEO होतोय व्हायरल

राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर वाचत असताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा…
Read More...

टांझानियामध्ये मोठा अपघात, लँडिंगदरम्यान व्हिक्टोरिया तलावात विमान कोसळले

टांझानियामध्ये रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात प्रिसिजन एअरचे प्रवासी विमान कोसळले आहे. टांझानिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (टीबीसी) रविवारी सांगितले की, बुकोबा येथील विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात विमान…
Read More...

20% पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाल्यास राज्य सरकार देणार 20,000 रुपये, वाचा संपूर्ण माहिती

यंदा वातावरणातील बदलामुळे शेतीवर वाईट परिणाम झाला आहे. विशेषतः बिहारमध्ये मान्सूनचा कल खूपच निराशाजनक होता. सुरुवातीला पावसाअभावी भातशेतीचे क्षेत्र घटले, तर काही भागात पुरामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आजकाल भुरा आणि मधुवा या…
Read More...

Home Loan: ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, प्रत्येकाचे नवीनतम दर तपासा

मे महिन्यापासून गृहकर्जाचे व्याजदर Home Loan Interest Rate सातत्याने वाढत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने सप्टेंबरमध्ये रेपो दरात Repo Rate 50 बेसिस पॉईंटची वाढ केल्यामुळे व्याजदर आणखी वाढणार आहे. आता रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दरात…
Read More...

Rakhi Sawant वर संतापली Sherlyn Chopra, म्हणाली – पैशासाठी राखी करते हे काम, व्हिडीओ झाला…

बिग बॉस 16 मध्ये साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून बराच गदारोळ झाला आहे. साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रा आता राखी सावंतवर भडकली आहे. शर्लिनने साजिदवर केलेल्या आरोपांविरोधात राखी सावंत साजिदच्या समर्थनार्थ समोर आली आहे.…
Read More...

कर्नाटकातील बिदरमध्ये ऑटो रिक्षा ट्रकला धडकली, 7 महिलांचा जागीच मृत्यू

कर्नाटकातील बिदर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा ट्रक आणि ऑटो रिक्षामध्ये समोरासमोर धडक झाली. त्यानंतर हा भीषण अपघात झाला. कर्नाटकातील…
Read More...

मध्यप्रदेशात भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील बैतुल येथे आज पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला. बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस स्टेशन परिसरात समोरून बस आणि कारची समोरासमोर धडक झाली, यात 11 जणांचा मृत्यू झाला. याच्या दोन दिवसांपूर्वी मुरैना जिल्ह्यात मंगळवारी एक वेदनादायक…
Read More...