मध्यप्रदेशच्या सिधी येथे भीषण रस्ता अपघात, 17 जण ठार, 25 जखमी
मध्य प्रदेशातील सिधी अपघातात रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये सुमारे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एनएच-39 मोहनिया बोगद्यावर हा अपघात झाला. सिधी येथे आयोजित कोल महाकुंभात सहभागी…
Read More...
Read More...