भरधाव ट्रकने तिघांना चिरडले, दोन महिलांचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एका ट्रकने तिघांना चिरडले. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांची मुलगी आणि एक दुचाकीस्वार जखमी झाला. मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला रेफर करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद…
Read More...
Read More...