जगातील सर्वात वृद्ध महिला ल्युसिल रँडन यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन
जगातील सर्वात वृद्ध आणि फ्रेंच नन ल्युसिल रँडन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 118 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लुसिल रँडनचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवक्ते डेव्हिड टवेला यांनी…
Read More...
Read More...