एसबीआय, बँक ऑफ बडोदासह अनेक बँकांनी ग्राहकांना दिला धक्का, वाढवले व्याजदर
Loan Rate Hike: 2022 सालापासून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बँक आपला रेपो दर सातत्याने वाढवत आहे. याचा परिणाम बँकांच्या कर्जाच्या व्याजदरावरही होत आहे. गेल्या वेळी 8…
Read More...
Read More...