तुमच्याकडे आहे का फाटलेली नोट? मग कुठे बदलायची? जाणून घ्या
फाटलेल्या चलनी नोटा प्रत्येक व्यक्तीकडे येतात. अनेकवेळा नोटांच्या ढिगाऱ्यातून फाटलेल्या जुन्या नोटा बाहेर येतात आणि कधी कधी एखादा दुकानदार आपल्याला अशा नोटा देतो. सामान्यत: लोक नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन त्यांना काही कमिशन देतात आणि…
Read More...
Read More...