Browsing Category

देश-विदेश

नागालँड विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंच्या पक्षाचे निवडून आले २ आमदार

नागालँडच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. भाजप आणि त्यांच्या आघाडीने 60 पैकी 36 जागा जिंकल्या. राज्यात भाजप आणि त्यांची आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ…
Read More...

10वी पास साठी BSF मध्ये बंपर भरती, येथे करा अर्ज

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने कॉन्स्टेबल ट्रेडसमन परीक्षा 2023 साठी पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार बीएसएफच्या rectt.bsf.gov.in या रिक्रुटमेंट पोर्टलवर २७ मार्चपर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू…
Read More...

बँक एफडीधारकांसाठी खुशखबर, ‘या’ दोन बँकांनी वाढवले ​​व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवर म्हणजेच…
Read More...

गेल्या वर्षीच्या उत्पादनाला मागे टाकत, एप्रिल 2022-फेब्रुवारी 2023 या कालावधीत कोळशाचे 784.41 दशलक्ष…

नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या  तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारताचे कोळसा उत्पादन एप्रिल 2022-फेब्रु 2023 या कालावधीत 15.10% ने वाढून ते 784.41 दशलक्ष टन इतके झाले आहे. 2022 या आर्थिक वर्षात याच कालावधीत कोळसा उत्पादन 681.5…
Read More...

ग्रीसमध्ये भीषण अपघात: समोरासमोर येणाऱ्या गाड्यांमध्ये जोरदार धडक, 26 जणांचा मृत्यू

ग्रीसमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 85 जण जखमी झाले. दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ट्रेन अथेन्सहून उत्तरेकडील थेसालोनिकी शहराकडे जात होती.…
Read More...

LPG Gas Cylinder Price: होळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलिंडर महागला

Lpg Cylinder Price: महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून आता एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती…
Read More...

Indian oil Recruitment : इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती, लगेच करा अर्ज

तुम्हाला सरकारी कंपनीत काम करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. भरती सूचनेनुसार, इंडियन ऑइलने विविध पदांसाठी या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आमंत्रित केले आहे.…
Read More...

पीएम मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांना किडनीशी संबंधित उपचारांसाठी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. ते पीएम मोदींपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत.…
Read More...

Breaking News: दिल्लीत म्यानमारच्या महिलेवर चार नराधमांकडून सामूहिक बलात्कार

दक्षिण पूर्व दिल्ली जिल्ह्यातील कालिंदी कुंज पोलीस स्टेशन परिसरात परदेशी वंशाच्या महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर हे प्रकरण 23 फेब्रुवारीचे आहे. म्यानमार वंशाच्या एका महिलेने…
Read More...