सीआरपीएफ कमांडो रवींद्र सहारे यांचा अपघातात मृत्यू
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे (42, रा. मूल, कुळवंडी गाव, जि. पेठ) यांचा मंगळवारी हर्सूलजवळील पालीफाटा येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात निधनाने नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.…
Read More...
Read More...