Browsing Category

महाराष्ट्र

Pm Kisan: 17 व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! या दिवशी खात्यात जमा होणार पैसे

Pm Kisan: जर तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेले असेल तर ही बातमी खूप उपयुक्त ठरणार आहे. आता केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरच भेटवस्तू देण्याची तयारी सुरू आहे. जर तुम्ही योजनेच्या 17 व्या हप्त्याची वाट पाहत असाल…
Read More...

स्मार्टफोनवरून फोटो काढा अन् जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत…
Read More...

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यामध्ये (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.…
Read More...

शिंदे गटाच्या आमदाराच्या कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नागपूर पासून 21 किलोमीटर दूर अंतरावर असलेला कन्हान परिसरात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची…
Read More...

धक्कादायक; मांजराला वाचवण्याच्या नादात 5 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात मांजर वाचवताना 5 जणांचा मृत्यू झाला. काल हा अपघात झाला. मांजर विहिरीत पडल्यावर कुटुंबातील पाच जण तिला वाचवण्यासाठी विहिरीत गेले, वापरात नसलेली ही विहीर गाळाने भरलेली होती. आधी एक जण उतरला, तो गाळात रुतला. मग त्याला वाचवण्यासाठी…
Read More...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा येथून परतत असताना भीषण अपघात झाला आहे. त्यांची कार एका ट्रकला धडकली, त्यामुळे कारचे पूर्ण नुकसान झाले असून ते थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ घडली. मिळालेल्या…
Read More...

Lok Sabha Elections 2024: शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी, कोणाला मिळाले तिकीट?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी पक्षाने आपल्या दोन यादीत…
Read More...

सर्वात मोठी बातमी; राज ठाकरे यांचा ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला पाठिंबा

मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा करत लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. आम्हाला राज्यसभा नको आहे आणि कोणत्याही प्रकारची तडजोडही नको आहे, असे राज ठाकरे…
Read More...

ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट्स महागणार

तुम्हाला जर चॉकलेट खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता चॉकलेट महाग होणार आहे. कारण चॉकलेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोको बीन्सच्या किमती वाढणार असल्याने चॉकलेटची किंमत वाढू शकते. भारतात कोको बीन्सची किंमत सुमारे…
Read More...

Lok Sabha Election 2024: महाविकासआघाडीचे जागावाटप जाहीर; 21-17-10 जागावाटपाचा फॉर्म्युला

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने आपल्या जवळपास सर्व जागा जाहीर केल्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांनीही आपले काही उमेदवार जाहीर केले…
Read More...