Browsing Category

महाराष्ट्र

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार

मुंबई: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या…
Read More...

मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या…
Read More...

महिला कृषी सखी बनून 60 ते 80 हजार रुपये कमवू शकतात, कसं ते जाणून घ्या

पुरुष शेतकऱ्यांसोबतच महिला शेतकऱ्यांनाही शेतीच्या कामातून चांगले उत्पन्न मिळावे आणि स्वावलंबी बनता यावे यासाठी महिलांचा शेतीतील सहभाग वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लखपती दीदी योजनेनंतर आता कृषी…
Read More...

चित्रपट हे व्यक्तिमत्व घडविण्याचे एक प्रभावी शक्तिकेंद्र – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्व घडविण्याचे ते एक प्रभावी शक्तिकेंद्र आहे आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार हे या देशाचे खरे कोहीनूर हिरे आहेत असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. मुंबई…
Read More...

आषाढीच्या पायी वारीत शरद पवार होणार सहभागी, ७ जुलैला बारामती ते सणसर दरम्यान वारी

पुणे : पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार या वारीत सहभागी होणार…
Read More...

जीडीसी ॲण्ड ए आणि सीएचएम परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : सहकार विभागामार्फत जीडीसी अॅण्ड ए आणि सीएचएम परीक्षा मे २०२३ मध्ये घेण्यात आला होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई केंद्रामधून परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जिल्हा…
Read More...

Education Loan: शैक्षणिक कर्ज कोणाला मिळू शकते? संपूर्ण माहिती वाचा…

Education Loan: चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज भासते. पण प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगलीच असते, असे नाही. तसेच आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेला सर्व पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे संयुक्तिक नाही. अशावेळी…
Read More...

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा…
Read More...

वाढवण बंदर उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी: केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

मुंबई : राज्यातील वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि…
Read More...

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत – कृषी विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 20 : चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. …
Read More...