Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना विस्फोट, 43 हजारांहून अधिक नवे रुग्ण तर 136 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 43 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24…
Read More...

उ. प्रदेशात शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा, तर गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसणार?

देशातल्या ५ राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत विविध टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. सर्व राज्यांमध्ये मतमोजणी १० मार्चला करण्यात येणार आहे. देशात सत्तेचा मार्ग उ. प्रदेशातून जात असल्यानं या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून देखील…
Read More...

प्रसिद्ध मराठी पत्रकार अजित चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या पंक्षांमध्ये जोरदार इनकमिंग चालू झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम केलेल्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कायमच चढाओढ असते. नुकताच भाजपमध्ये एक पक्षप्रवेश झाला असून…
Read More...

टायमिंग! मुंबईत ५०० फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील कर माफ, वचनपूर्ती निवडणुकीच्या तोंडावरच का?

निवडणूक काळात प्रलोभनं, आश्वासनं, खैरातींद्वारे मतदारांना आकर्षित करणं काही नवीन नाही. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रातही आगामी काळात महापालिकांच्या निवडणुका…
Read More...

राज्यपाल-मुख्यमंत्री वादाचा पुढचा अंक! राज्यपालांनी दिले मुंबई महापालिकेच्या योजनेतील घोटाळ्याच्या…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या तयारीत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना राज्यपालांनी अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती. या घटनेमुळेच राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील संघर्षाची…
Read More...

सेनेच्या विद्यमान अध्यक्षाचा पराभव करत सिंधुदुर्ग बँकेवर राणेंनी फडकवला भाजपचा झेंडा!

या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलं असलं, तरी जिल्हाध्यक्ष राजन तेलींच्या पराभवाचा धक्काही भाजपला बसला आहे. २००८ ते २००९ या ११ वर्षांच्या कालावधीत नारायण राणेंचं या बँकेवर वर्चस्व होतं.…
Read More...

राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या; नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालापूर्वीच राणे कुटुंबीयांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. एकीकडे नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, तर नारायण राणेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.शिवसैनिक संतोष…
Read More...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी राणे का आग्रही? वाचा राजकीय समिकरणं

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समुद्धी सहकार पॅनेल विरोधात राणेंचं सिद्धिविनायक पॅनेल आमनेसामने आहे. एकूण १९ जागांसाठी ३९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. ३१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. बँकेवरील वर्चस्व नारायण राणे पुन्हा मिळवणार का?…
Read More...

भाजपकडून आमदारांना व्हिप जारी, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार!

विधानसभा अध्यक्षपद निवडीचा मुद्दा हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात असतानाही सुटलेला नाही. ही प्रक्रियाच नियमबाह्य असल्याच्या राज्यपालांच्या रेड सिग्नलनंतर विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. त्यातच, अधिवेशनाच्या…
Read More...