Browsing Category

महाराष्ट्र

शिवसेनेच्या दीपक केसरकरांना धक्का, दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपची सत्ता

सिंधुदुर्ग - कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचातीत भाजपची सत्ता आली आहे. १७ जागा असलेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकित भाजपला १३ आणि शिवसेनेला २ तर…
Read More...

कुडाळ नगरपंचायतीस कॉग्रेस ठरणार किंगमेकर, भाजप ८, शिवसेना ७ तर कॉग्रेस २ जागेवर विजयी

सिंधुदुर्ग - १७ जागा असलेल्या कुडाळ नगरपंचायत निवडणूकित भाजप ८, शिवसेना ७ जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉग्रेसचा २ जागेवर विजय झाला आहे. कुडाळ नगरपंचायतच्या गेल्या निवडणुकीत भाजपाला ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा त्यांना ८ जागांवरच…
Read More...

मी मोदीला मारु शकतो आणि त्याला शिव्याही देऊ शकतो – नाना पटोले

भंडारा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत असून या व्हिडीओत ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची…
Read More...

पुणे मेट्रो: शरद पवारांनी चक्क उभं राहून केला मेट्रोतून प्रवास!

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पीसीएमसी-स्वारगेट कॉरिडॉर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी शरद पवार मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनमध्ये फुगेवाडी ते संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास…
Read More...

नितेश राणेंना अटक होणार की नाही? कोर्टाने दिला मोठा निर्णय

मुंबई - शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज…
Read More...

IIT बॉम्बेच्या २६ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या!

मुंबई - देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थ्याने काल रात्री मुंबईत आत्महत्या केली ( Student commits suicide ). मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने सकाळी पाचच्या सुमारास…
Read More...

महिलेला 11 लाख रुपयांना पडला 1 पिझ्झा, तुमचीही अशी फसवणूक होऊ शकते…

मुंबई - महाराष्ट्रात एका वृद्ध महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या खात्यातून सुमारे 11 लाख रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत.…
Read More...

ठाकरे सरकार धावलं मदतीला, आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची अखेर सुटका

गुवाहाटी - भारतीय सैन्य भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थींच्या अखेर सुटका झाली आहे. सैन्य भरतीसाठी गेलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आवे होते. या विद्यार्थींच्या जेवणाची सोयही तेथील…
Read More...

धक्कादायक! दागिन्यांसाठी 3 वृद्ध महिलांचा खून

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी या गावातील एकाच कुटुंबातील तीन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला आहे. आरोपीने वृद्ध महिलांचा खून करत त्यांना जाळण्याचा…
Read More...