महाराष्ट्रात मास्क लावणे गरजेचे नाही? ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई - आज दुपारी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्याची भूमिका घेतली आहे. यावर आपणही अशी भूमिका घेऊ शकतो का? यावर…
Read More...
Read More...