Browsing Category

महाराष्ट्र

अखेरचा हा तुला दंडवत, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांनी दीदींच्या पार्थिवाला अर्पण केलं पूष्पचक्र

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी लता दीदींच्या पार्थिवाला पूष्पचक्र अर्पण केलं आहे. लता दीदींच्या अत्यंदर्शनासाठी पंतप्रधान मोदी खास दिल्लीतून मुंबईत आले होते. Paid my last respects to Lata Didi in Mumbai.…
Read More...

दुदैवी घटना ! ट्रेकसाठी आलेल्या व्यक्तीचा किल्ल्यावरुन खाली पडून मृत्यू

पुणे – नाशिकमधील शेंडीच्या डोंगरावरून खाली पडून दोन ट्रेकर्स मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील राजमाची किल्ल्या जवळ असलेल्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
Read More...

काय सांगता? पेट्रोल डिझेलपेक्षा मिरची झाली महाग!

गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या आवकेवर मोठा परिणाम झाला असल्यामुळे किरकोळ बाजारात मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत green chili prices increase. पाच रुपयांच्या मिरच्या देणे जवळपास विक्रेत्यांनी आता बंदचं केले आहे. सध्या हिरवी मिरची…
Read More...

धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं

पुणे - पिंपरी चिंचवड परिसरातील नेहरू नगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे pune crime. येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर…
Read More...

अभ्यासाच्या तणावातून १८ वर्षांच्या मुलीने घेतला गळफास!

औरंगाबाद - अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उषा कृष्णाचंद्र चौधरी असं या गळफास घेतलेल्या  मुलीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली…
Read More...

गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून टाकला बहिष्कार!

लातूर - निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावतून एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या latur ताडमुगळी गावात एका मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने गावातील देवळात नारळ फोडल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला होता. एवढच नाही…
Read More...

मोठं यश, मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक

मुंबई - मुंबईत झालेल्या १९९९ बॉम्ब स्फोटातील 1993 Mumbai Blasts मोस्ट वॉन्टेड आणि आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरला Abu Bakar यूएईतून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला अबू बकरला पकडण्यात…
Read More...

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात आढळले 13,840 कोरोना रुग्ण! 81 जणांचा मृत्यू

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 13,840 नवीन रुग्ण आढळले असून 81 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे Maharashtra reported 13840 new cases. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 27…
Read More...

मला गाडता गाडता स्वतःच गाडले गेले…..

सिंधुदुर्ग - शिवसेनेचे नेते सतिश सावंत Satish Sawant यांनी एक फोटो शेअर करत भाजप आमदार नितेश राणे BJP MLA Nitesh Rane यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच हा फोटो शेअर करत सतिश सावंत यांनी नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या…
Read More...

न्यायालयीन कोठडी सुनावत आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा!

कणकवली -  न्यायालयाने आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे nitesh rane sent to judicial custody जिल्हा न्यायालयाच्या या…
Read More...