Browsing Category

महाराष्ट्र

महाराष्ट्रात तूर्तास मास्कमुक्ती नाही, मात्र निर्बंध शिथिल होणार!

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांना निर्बंध शिथिलतेवर विचारले असता…
Read More...

निर्बंध उठले, वारकरी पोहोचले, पंढरपूरात लाखो भाविक दाखल

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे आता लॉकडाऊननंतर आता पहिल्यांदाच 8 ते 9 लाख भाविक दर्शनासाठी…
Read More...

नागपूरमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले, नितीन गडकरींच्या घरासमोर घोषणाबाजी

नागपूर - राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष चांगलाचं वाढताना दिसत आहे. दरम्यान आज भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय सचिवांची भेट घेणार आहे. नागपूरमध्येही भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळतं आहे. नागपूरात…
Read More...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना बजावण्यात आली नोटीस

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नोटीस बजावण्यात आला आहे. ही नोटीस कोरेगाव भीमा आयोगाकडून बजावण्यात आली असून शरद पवार यांना ४ एप्रिलला आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आले आहे.…
Read More...

भाजप आमदार नितेश राणेंबद्दल न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय!

सिंधुदुर्ग - न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणेंना Nitesh Narayan Rane मोठा दिलासा दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने 30 हजाराच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना हा जामीन…
Read More...

पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत

पुणे - पिंपरी चिंचवड शहरामोठी बातमी समोर येत आहे. कारण दोन्ही शहरातील लोकांना आज पाणी पुरवठा तसच वीज संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रावेतच्या 400 KV विद्युत केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून वीज पुरवठा गायब…
Read More...

पुण्यातील निर्दयी आईने काही रुपयांसाठी पोटच्या लेकरालाच विकले!

पुणे - एका आईने काही रुपयांसाठी स्वतःच्याच पोटच्या लेकराचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे mother sold her baby. पोलिसांच्या नऊ पथकांनी मिळून हे धक्कादायक प्रकरण समोर आणले आहे. साडेचार वर्षांच्या मुलाच्या विक्री प्रकरणात पुणे…
Read More...

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून मिळणार ऑनलाइन हॉलतिकिट

पुणे - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून समोर आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट Maharashtra SSC Hall Ticket देण्यात येणार आहे. दुपारी 1 नंतर विद्यार्थ्यांना हॉलतिकीट…
Read More...

एकनाथ शिंदे असणार राज्याचे भावी मुख्यमंत्री?

ठाणे -  शिवसेनेचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde  यांचा वाढदिवस येत्या 9 फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचा वाढदिवसानिमित्त ठाण्यात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. त्यामध्ये एकनाथ  शिंदे यांचा उल्लेख…
Read More...