Browsing Category

महाराष्ट्र

राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे amit thackeray आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. यामुळे राज ठाकरे आता 'आजोबा' झाले आहेत. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन ही माहिती दिली आहे. गेल्या…
Read More...

चंद्रपूरात पुन्हा आढळले अवकाशातून पडलेले दोन सिलिंडर, चर्चांना उधाण!

सिंदेवाही - खळबळ उडवून देणाऱ्या घटनेतील आणखी दोन सिलिंडर सिंदेवाही तालुक्यामधील गुंजेवाही कोटा व आसोला मेंढा तलाव येथे आढळले आहेत. तालुक्यामध्ये असे किती अवशेष विखुरले असतील, याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. शनिवारी रात्री ७.४५ वाजताच्या…
Read More...

मुंबईत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेनं घेतला निर्णय

मुंबई - मुंबईत (Mumbai) रेल्वेनं (train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले. राज्य सरकारने कोविड निर्बंध (Covid 19 restrictions) हटवताना…
Read More...

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे - महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून उद्योजकांना इथे यावेसे वाटेल अशा सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुणे येथे…
Read More...

Kokan Refinery; कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापणार; समर्थक आणि विरोधकांकडून राजकीय नेत्यांच्या…

कोकणातील रिफायनरीचा मुद्या आता आणखीचं तापण्याची चिन्ह आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यामधील बारसू येथील रिफायनरीच्या मुद्यावर आता दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी सुरू…
Read More...

पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी…
Read More...

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – उद्धव ठाकरे

पुणे - ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल , अशी ग्वाही राज्याचे…
Read More...

ठाकरेंच्या हस्ते मुंबई ‘मेट्रो’ला हिरवा झेंडा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला…

मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे…
Read More...

उलवे येथील भूखंड तिरुपती देवस्थानला मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव सिडको राज्य शासनाला पाठवणार

मुंबई : जगविख्यात तिरुपती तिरुमला देवस्थान यांना नवी मुंबईतील उलवे येथे मंदिरासाठी भूखंड वाटप करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भक्तगणांना…
Read More...