Browsing Category

महाराष्ट्र

प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श; मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही विश्वव्यापी – राज्यपाल…

नाशिक – प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांच्या त्याग भावनेने आज मर्यादा पुरूषोत्तम म्हणून ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…
Read More...

शरद पवारांच्या घरावरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या पोलिसांना सूचना

मुंबई : राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालयदेखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून  यासंदर्भातील निर्णयदेखील…
Read More...

राज्यातील भारनियमन टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय!

राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उन्हाळा आणि सिंचनासाठी…
Read More...

सिंधुदुर्गात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता!

सिंधुदुर्ग : 8 एप्रिल 2022 ला गडगडाटासह पाऊस पडण्याची, सोसाट्याचा वारा वाहण्याची व विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे Chance of heavy rain in Sindhudurg. त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती…
Read More...

मुस्लिम प्रेम भोवलं? राज ठाकरेंनी वसंत मोरेंना पुणे शहरप्रमुख पदावरून हटवलं

पुणे - मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या आदेशानंतर मनसेचे डॅशिंग नगरसेवर वसंत मोरे Vasant More यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस…
Read More...

Kolhapur: कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांची नावंही उघडकीस

कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यामधील पडळ येथे हे रॅकेट उघडकीस आल्याचे समजत आहे. कोल्हापूरमधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला…
Read More...

पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिर्डी - पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी येत्या अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे…
Read More...

मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून नाव सक्तीचे, महापालिकेकडून परिपत्रक जारी

मुंबई - मुंबई महापालिकेकडून आता मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून नाव सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत बीएमसीच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रत्येक शाळेबाहेर आठ बाय तीन फूटाच्या बोर्डावर शाळेचे नाव मराठी…
Read More...

NCP अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील नेत्यांना डिनर

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन शिजत आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनर पार्टीला जमलेले नेते पाहून हा प्रश्न निर्माण झाला आहे. या डिनरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More...

नवरदेवाला गोळीबार करणं पडलं महागात, पोलिसांकडून मित्रासह नवरदेवाला अटक

बीड - बीडमध्ये नवरदेवाला हवेत गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं आहे. या संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नवरदेवासोबत त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...