Browsing Category

महाराष्ट्र

कोकणच्या हापूसने अमेरिकेलाही लावलं वेड; पुण्यातून थेट White House मध्ये जाणार आंबा

मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे फळांचा राजा आंबा भारताबाहेर विक्रीस गेला नव्हता. आंब्याला परदेशातून खूप मागणी असते परंतु कोरोनामुळे यात खंड पडला होता. सध्या अमेरिकेमध्ये आंब्याची निर्यात होत असल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षांच्या…
Read More...

Sindhudurg Amboli: दाट धुकं आणि पाऊस…. आंबोलीत आल्हाददायक वातावरण

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. मान्सूनची चाहूल लागल्याने आंबोलीत धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंबोलीमधील संपूर्ण परिसरात…
Read More...

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, पुणे, या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. (heavy rain fall) हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे वारे वाहत असल्यामुळे…
Read More...

15 दिवसांच्या बाळाला आईनेच सोडले फुटपाथवर, पण…

मुबंई - नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीमुळे एका आईने (mother) 15 वर्षाच्या मुलाला फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये (mumbai) घडली आहे. मुंबई पोलिसांनी (mumbai police) मोठ्या शिताफीने तपास करून या बाळाच्या…
Read More...

बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार, नवी मुंबईतील संतापजनक घटना

नवी मुंबई - राज्यातच नव्हे तर देशातही दिवसेंदिवस अत्याचार, बलात्कारासारख्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईच्या नेरुळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार (Sexual Harassment)…
Read More...

जवान मंदार नलवडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तालुका खटावं आणि गाववेटणेतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मंदार मानसिंग नलवडे(32) यांचे बुधवारी देशसेवेचे कर्तव्य बजावीत असताना पाहते पाचच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते 12 वर्षांपूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा…
Read More...

Raj Thackeray: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, राज ठाकरेंनी स्वत: ट्विट करत दिली माहिती

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास…
Read More...

Pune; सह्याद्री स्कुलमधील 4 मुलांचा धरणात बुडून मृत्यू

खेड - पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड (khed) तालुक्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. यात २ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून…
Read More...

पत्रकारांनी सकारात्मक कार्याचीदेखील दखल घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई - ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना देखील कौतुकाची थाप द्यावी, असे…
Read More...

मोठी बातमी! राज्यात लवकरच पोलीस भरती, ७ हजार पदे भरणार

मुंबई - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं…
Read More...