मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात ; ६ जणांचा मृत्यू
मोहोळ-पंढरपूर महामार्गावर दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात चौघे जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजानक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या…
Read More...
Read More...