10 वीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या, मिळाले 81%
सोलापूर - दहावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळतील या भीतीने माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, जाहीर झालेल्या निकालात तिला 81% टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्याची…
Read More...
Read More...