Browsing Category

महाराष्ट्र

कुरुंद येथे पहिली ते दहावी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ;…

फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संचालित प्राथमिक व माध्यमिक अनुसूचित जाती (SC) निवासी आश्रमशाळा कुरुंद पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी शाळेशी संपर्क करून आपला…
Read More...

‘आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कडक शब्दांत सुनावलं

मुंबई - 'शिवसेनेत गद्दार आता कुणीही राहिला नाही. कितीही फाटाफूट झाली तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती, त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेमध्ये नको. तो आज काय उद्या…
Read More...

वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात,एकाचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

सातारा - वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे (Pandharpur wari) वेध लागले आहे. पण, साताऱ्यामध्ये वारकऱ्यांचा गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू…
Read More...

Shiv Sena : शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार?

मुंबई - शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.…
Read More...

मुंबईहून ४१० यात्रेकरूंचा पहिला समूह हज यात्रेसाठी रवाना

मुंबई - हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंचा पहिला गट शनिवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हजकडे रवाना झाला. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विमानतळावर उपस्थित राहून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना…
Read More...

मोठी बातमी! राणा दाम्पत्याच्या घरी पोलीस दाखल

मुंबई - अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अटक झाली होती. ते जवळपास दोन आठवडे वेगवेगळ्या जेलमध्ये होते.…
Read More...

Corona Update: कोरोनाचा कहर सुरूच; मुंबईतील आकडेवारीने चिंता वाढली, ‘ही’ आहे ताजी स्थिती

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन (corona new patients) रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.…
Read More...

Ration Card Update: आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना मोफत गहू मिळणार नाही

Ration Card Update: तुम्ही रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या रेशन कार्ड संदर्भातील निर्णयाचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये…
Read More...

Weather Alert : राज्यातील या 14 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’, पुढचे तीन दिवस…

मागच्या पंधरा दिवसांपासून मान्सून (monsoon) आला अशी माहिती हवामान विभागाकडून (imd alert) मिळत आहे. परंतु मान्सून सक्रिय जरी असला तरी महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra monsoon update) येण्यासाठी विलंब होत असल्याचे कारण पाकिस्तानमधून येणाऱ्या…
Read More...