Browsing Category

महाराष्ट्र

शिवसेनेला खिंडार! ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील

ठाणे - राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा दणका बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलं आहे. नगरसेवकांमधील शिवसेनेतील मोठा गट शिंदे गटात सामील होणार असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे…
Read More...

अमित ठाकरे यांनी नितेश राणेंच्या कणकवली येथील निवासस्थानी घेतली भेट

कणकवली - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान राबवत आहेत ते सद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काल, त्यांनी सावंतवाडीमध्ये आपल्या पक्षात नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी साधला होता.…
Read More...

राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे आणि कोविड परिस्थितीत शासनाला योग्य त्या सूचना देण्यात खंड पडू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. #कोविड काळात स्थापन…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात सर्व काही ओके पण ररस्त्यांची अवस्था बेकार, खड्ड्यांमुळे एकाचा…

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ज्या ठिकाणहून येतात त्या ठाणे (Thane ) येथे सर्व काही ओके आहे पण रस्त्यांची अवस्था बेकार असं तेथील नागरिक म्हणून लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्यामध्ये रस्त्यांची इतकी दुर्दशा…
Read More...

एकनाथ शिंदेंना माझ्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा आज मला पश्चाताप होतोय – विनायक राऊत

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 40 आमदारांसह भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेत आणि त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.…
Read More...

राज्यात स्टार्टअपचे जाळे विस्तारण्यासाठी व्यापक धोरण – प्रधान सचिव मनीषा वर्मा

मुंबई - राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदींसारख्या महानगरांमध्ये असलेले स्टार्टअप्स राज्याच्या इतर भागातही विस्तारले जावेत यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत धोरणे आखण्यात येत आहेत, अशी माहिती या विभागाच्या…
Read More...

मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर - विदर्भ व मराठवाडा या मागास भागाच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’तर्फे…
Read More...

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता – उद्धव ठाकरे

मुंबई - माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडेण आणि शेतावर जाईन, असा निर्धार मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये…
Read More...

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुंबई - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर - राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात…
Read More...