Browsing Category

महाराष्ट्र

महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, चंद्रकांतदादा पाटील यांची स्पष्टोक्ती

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ…
Read More...

सुमारे ११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

मुंबई : खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या  करदाता मे पाकीजा स्टिल एलएलपी चे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या…
Read More...

१ ऑगस्टपासून ठाणेकरांना मिळणार ५० एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

मुंबई : 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच…
Read More...

पुणे शहराच्या विकासाला गती द्या; आमदार माधुरी मिसाळ यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात पुणे शहराच्या विकासाला खीळ बसली असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालावे. अशी विनंती आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.…
Read More...

चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ६०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील २ हजार ६०० नागरीकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. लष्कराचे व एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक, एसडीआरएफच्या दोन टीम व स्थानिक…
Read More...

VIDEO; काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं? चित्रा वाघ यांनी पोस्ट केला नाना पटोले यांचा…

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेअर केलेली ही…
Read More...

पूराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती…
Read More...

Ganpati Special Train 2022: कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास विनामूल्य; कुडाळ आणि सिंधुदुर्ग…

गणेशोत्सव म्हटल की बाप्पाच्या आगमणाची जोरदार तयारी असते पण त्याच दरम्यान तयारी असते ती म्हणजे कोकणातील चाकरमान्यांची. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी, दादर स्टेशन वरून कुडाळ, सिंधुदुर्ग…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 1 ऑगस्टला पुढील सुनावणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांमार्फेत बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावली होती.…
Read More...

राज्य सरकार मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची ऑफर; आमदारांकडे 100 कोटींची मागणी, 4 जणांना अटक

Mumbai Crime Branch : राज्यात नवे सरकार (Maharashtra Politics) स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट…
Read More...