राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग…
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर जप्त केले आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीने यापूर्वी…
Read More...
Read More...