Browsing Category

महाराष्ट्र

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचे उद्घाटन केले. येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव…
Read More...

एक पक्ष दोन मैदानं; ठाकरे विरुद्ध शिंदे, मुंबईत उद्या रंगणार ‘सामना’

बुधवार हा संपूर्ण देशासाठी दसऱ्याचा सण असला तरी शिवसेनेच्या दोन गटांसाठी मात्र ताकद दाखविण्याची पर्वणीच आहे. अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्या गोटात आणण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याचे…
Read More...

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे…
Read More...

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी…
Read More...

रेशनकार्डधारकांसाठी खुशखबर बातमी! दिवाळीला मिळणार रवा, चणाडाळ, साखर आणि तेल

मुंबई: दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर राज्य सरकाराने मोठी घोषणा केली आहे. शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे. केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळी पॅकेज मिळणार असून या पॅकेजमध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि तेल (प्रत्येकी एक किलो)…
Read More...

मनी लॉंड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर, मात्र जेलमधून सुटका नाही

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh granted bail यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक महिने तुरुंगात होते. त्यांना ईडीने अटक केली होती. एक लाख रुपयांचा जामीन सादर…
Read More...

Video: अजब गजब…म्हशींन दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म!

म्हैस म्हटली की काळी कुळकुळीत. अशी काळीकुट्ट म्हैसच आपल्या नजरेसमोर येते. तिचं रेडकू म्हटलं तर ते देखील तिच्यासारखंच काळं असतं. पण सध्या अशा म्हैस आणि रेडकूचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यांना पाहून सर्वजण चकित झाले आहेत. म्हशीने अशा रेडकाला…
Read More...

Kolhapur: कुस्तीचा सराव करताना कोल्हापुरच्या पैलवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

कोल्हापुरातून Kolhapur धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे या 23 वर्षाच्या पैलवानाचा रात्री मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मारुती सुरवसे असं त्या पैलवानाचं…
Read More...

Viral Video : गरबा खेळताना तरुणींच्या दोन गटात तूफान हाणामारी

राज्यासह देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गरबा खेळत अनेकजण नवरात्रीचा आनंद घेत आहेत. अशातच नाशिकमध्ये नवरात्रीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे शहरातील टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी मातेचे दर्शन घेतले. तसेच मॉडेल मिल कंपाऊंड येथील रास रंग ठाणे 2022 कार्यक्रमासही हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री…
Read More...