Browsing Category

महाराष्ट्र

पेण – खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार

मुंबई : पेण – खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित झालेल्या कामार्ली येथील कुटुंबांकडून मोबदला पेण-खोपोलीरोड देण्याची मागणी होत आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे या…
Read More...

Mumbai Fire: मुंबईतील मालाडमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग

मुंबईतील मालाड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.…
Read More...

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ;राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
Read More...

Konkan: राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना दणका; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त

सिंधुदुर्ग : कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray Konkan Visit) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा दौरा पूर्वनियोजीत असूनही पदाधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. राज ठाकरे यांच्या…
Read More...

IPL 2023: चेन्नईच्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतली IPLमधून निवृत्ती, CSK ने लगेच दिली…

चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू ड्वेन ब्राव्होने इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या आधी स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सीएसकेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. चेन्नईने ब्राव्होला संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. याबाबत…
Read More...

पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील कृषीपंप ग्राहकांना दिवसा 12 तास वीज पुरवठा होणार – वनमंत्री सुधीर…

मुंबई: पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती, वने व…
Read More...

2 जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी, कुठल्या गोष्टींवर निर्बंध जाणून घ्या

मुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात शांतता नांदावी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील कर्फ्यूबाबत लोकांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. 2…
Read More...

नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या…
Read More...

मुंबईत बेस्ट बसने प्रवास करणे आता आणखी स्वस्त…

मुंबई : मुंबईत बेस्ट बसने प्रवास करणे आता स्वस्त झाले आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने नवीन सुपर सेव्हर योजना जाहीर केल्या आहेत. बेस्टची नवीन 'चलो अॅप' योजना मुंबईकरांना दैनंदिन तिकिटांवर किमान 20³ आणि कमाल 34³…
Read More...

हॉटेलपर्यंत पाठलाग केला, मानेवर हात ठेवून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला… कोरियन तरुणीने सांगितली…

मुंबईत कोरियन युट्यूबरच्या विनयभंगप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईतील रस्त्यांवर लाइव्ह व्हिडिओ बनवणाऱ्या कोरियन महिलेशी दोन मुलांनी गैरवर्तन केले. आता त्या महिलेने आपल्यासोबत नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती दिली आहे.…
Read More...