आदिवासी बांधवांचा जीव घेणाऱ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करा
वासनवाडी ता- जिल्हा बीड येथील आदिवासी बांधव आप्पा पवार याला शासनाचे घरकुल मंजूर झाले असल्यामुळे त्यांनी घराचे काम पण चालू केले होते. तीन हप्ते जमाही झाले परंतु घराचे काम पूर्ण होऊनही चौथा हप्ता मिळावा म्हणून ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच…
Read More...
Read More...