Browsing Category

महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

Maharashtra Board SSC HSC Exams Dates 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.…
Read More...

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे. पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता लाखो लोकांच्या इमारतींशी संबंधित प्रलंबित विषय यामुळे मार्गी लागला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज…
Read More...

मोदीजींना घडवणाऱ्या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

विदर्भ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: विदर्भ विकासाला गती देणाऱ्या योजना पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा प्रयत्न असून या अधिवेशनाच्या माध्यमातून ते साध्य झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येईल आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला…
Read More...

विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगताना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कृषी, जलसंपदा, उद्योग,…
Read More...

जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी १३१३ नवीन पदे निर्माण करणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव…

नागपूर: राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे १ हजार ३१३ नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री…
Read More...

यापुढे मी लोकसभा लढविणार नाही, सुशीलकुमार शिंदेंचा मोठा निर्णय

सोलापूर: काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde यांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याती घोषणा केली आहे. भारतात काँग्रेस पक्षाला 137 वर्षे पूर्ण झाले. त्या स्थापना दिनानिमित्त सोलापूरात काँग्रेस भवनामध्ये…
Read More...

Anil Deshmukh Release : अनिल देशमुख यांची मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली Anil Deshmukh Release. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे…
Read More...

Mini Train In Sindhudurg: सिंधुदूर्गात धावणार मिनी ट्रेन, मंत्री नारायण राणे यांची घोषणा

सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. नांदगाव, कुडाळ, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली अशी ही ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यातील पर्यटन…
Read More...

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

नागपूर: कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री…
Read More...