Browsing Category

महाराष्ट्र

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला; उपमुख्यमंत्री

मुंबई: केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…
Read More...

उद्धव ठाकरेंनी ‘हे’ काम केले तर एकत्र यायला वेळ लागणार नाही; दीपक केसरकर

मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून आपल्या समर्थकांसह भाजपशी हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला जोडण्यासाठी खूप…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री…
Read More...

नाशिकच्या जिंदाल कारखान्याला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती

नाशिक येथील एका कारखान्याला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात अनेक मजूर अडकल्याची शक्यता आहे. नाशिकच्या मुंढेगाव येथील एका कारखान्यात सकाळी 11 वाजता बॉयलरचा भीषण स्फोट होऊन आग लागल्याचे…
Read More...

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे २०२३ हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या…
Read More...

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवार दि. ३१ रोजी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.…
Read More...

खळबळजनक… भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला महिलेचा मृतदेह

राज्यातील सातारा जिल्ह्यात भाजपच्या माजी आमदाराच्या घरातून एका महिलेचा विकृत मृतदेह सापडला आहे. भाजपच्या माजी आमदार कांता नलवडे यांचा हा बंगला बऱ्याच दिवसांपासून बंद पडला होता. कुटुंबीय बंगल्याच्या मागील बाजूची साफसफाई करत असताना हे लक्षात…
Read More...

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व घटकांच्या विकासासाठीचे…
Read More...

राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: कापसाची खरेदी हमी भावापेक्षा कमी होत असेल तर शासन त्यात मध्यस्थी करून आवश्यकता पडल्यास अधिकची केंद्रे तयार करेल. कुठल्याही परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
Read More...

धारावी देशातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : धारावी हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 46 हजार 191 निवासी परिवारांचे तर 12 हजार 974 अनिवासी असे एकूण 59 हजार 165  परिवाराच्या पुनर्विकासाचा हा प्रकल्प आहे, अशी माहिती…
Read More...