Browsing Category

महाराष्ट्र

पंढरपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल – उपमुख्यमंत्री

मुंबई: भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचे सहकार्यही नक्कीच मोलाचे ठरेल…
Read More...

Cabinet Decision : मंत्रीमंडळ बैठकीतील आजचे महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More...

मी ठाण्यातून लढणार, आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं असून मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. आदित्य ठाकरे आज ठाण्यात जनक्षोभ…
Read More...

Nashik Saptshrungi Gad : गडावर चढताना दोन भाविकांचा मृत्यू

सध्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव सुरु असून लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी गडावर येत आहेत. अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. आईच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ते सप्तश्रुंगीच्या दर्शनासाठी…
Read More...

”उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही”, चंद्रशेखर बावनकुळे यांची धमकी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याविरोधात असेच आक्षेपार्ह शब्द वापरत राहिल्यास आमचे कार्यकर्ते त्यांना (उद्धव ठाकरे) घराबाहेर पडू देणार नाहीत, असा…
Read More...

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

नागपूर: कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या  भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण पूर्व पाहणी केली. सचित्र रामायण व भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचे दालन या दुमजली…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकार, कामगिरी दमदार, राज्यात ६२०० रुग्णांसाठी ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित

मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना…
Read More...

घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास मिळाली मुदतवाढ

मुंबई  :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९…
Read More...

दूध कंपन्यांना मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा शासनाचा निर्णय

दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जाते. दुधाचे भाव दुधातील फॅट व एस.एन.एफ.च्या प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात…
Read More...