Browsing Category

महाराष्ट्र

दगडूशेठ गणपतीच्या चरणी 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे: अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीच्या चरणी शनिवारी 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरामध्ये आंबा…
Read More...

पुण्यात क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू

पुणे येथील हडपसर परिसरामध्ये क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा फक्त 14 वर्षांचा होता. वेदांत धामणगावकर असं या लहान मुलाचं नाव आहे. उन्हाळ्याची सुट्टी पडली त्यामुळे तो…
Read More...

मुंबई पोलिसांकडून भोजपुरी अभिनेत्रीला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या एसएस शाखेने तिला मुंबईत वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी 3 मॉडेल्सचीही सुटका केली असून, पुढील…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’, ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात…
Read More...

Know complete information about Gopinath Munde Farmers Accident Safety Relief Grant Scheme

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान…
Read More...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करिता उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत,…
Read More...

राज्यात अवकाळीचा पावसाचा धुमाकूळ; नागपुरमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू । …

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागपूर शहरामध्ये झालेल्या तुफानी पावसामुळे भिंत कोसळली. या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोंडवाना चौक जीपी हाइट्स भागात ही घटना घडली. पावसामुळे नागपूर शहरात…
Read More...

Video : अभिनेत्री आर्चीने घेतलं ज्योतिबाचं दर्शन, शेअर केला व्हिडिओ

सैराट फेम आर्ची म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. रिंकू देखील सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती…
Read More...

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय…
Read More...

‘शिंदे सरकार पडणार…’ अंबादास दानवे यांचा दावा

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सत्ता संघर्षावरचा निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाचा निर्णय कधीही येऊ शकतो. न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देणार? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर…
Read More...