Browsing Category

महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : साई बाबांच्या भक्तांसाठी मोठी बातमी

साईभक्तांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. 1 मे ला कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी सुट्टी असल्यामुळे तुम्ही शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार असाल तर जाऊ नका. कारण, 1 मे पासून शिर्डीमध्ये बेमुदत बंदची हाक…
Read More...

धक्कादायक घटना; कपाट अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक: नाशिक शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जाधव संकुल परिसरामध्ये राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबामधील तीन वर्षाच्या मुलाच्या अंगावर घरातील लाकडी कपाट पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोरआली आहे.…
Read More...

मुंबई: शिवाजी पार्कवर 1 मे रोजी दहशतवादी हल्ल्याची भीती

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा कट रचण्यात आला आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दहशतवादी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. गुप्तचर विभागाच्या…
Read More...

अजब! 30 फूट उंच इमारतीवरून चिमुकली खाली पडली तरी जीव वाचला! VIDEO पहा

वाशिम : देव ज्याचे रक्षण करतो त्याला कोणीही मारू शकत नाही. ही म्हण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात खरी ठरली. इथे एक मुलगी उंच इमारतीवरून खाली पडते पण तिला काहीच होत नाही. खाली सिमेंटच्या रस्त्यावर पडल्यानंतरही ती उठते आणि सुरक्षित असते. हा…
Read More...

कोण होणार मुख्यमंत्री? महाविकास आघाडीत आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ

मुंबई : राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी ‘वज्रमूठ’ सभा घेऊन एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत असली, तरी युतीतील दरी स्पष्टपणे दिसत आहेत. 2024 च्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदावरून…
Read More...

विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम…
Read More...

छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना, शिक्षकाने विद्यार्थिनीचे वर्षभर केले लैंगिक शोषण

शिक्षक हा गुरू असतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये गुरू-शिष्याचे नाते असते. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली. विद्यापीठातील एका विभागातील…
Read More...

रेती, वाळू धोरणाची 1 मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून…
Read More...

बापाकडूनच 13 वर्षीय मुलीची हत्या, नंतर स्वतः…

लालबागमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 42 वर्षीय वडिलांनी आपल्या 11 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळाचौकी पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली आहे यामध्ये त्यांनी हे पाऊल…
Read More...