मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन धोरण निश्चित करणार – मुख्यमंत्री
मुंबई :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच…
Read More...
Read More...