लैंगिक संबंधांपासून लांब राहणं तुमचं लिंगही करू शकतं कमकुवत, वैद्यकीय अभ्यास काय सांगतो
लैंगिक संबंध ही मानवाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही केवळ प्रजननासाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जाते. मात्र अनेक कारणांमुळे काही पुरुष दीर्घकाळ लैंगिक संबंध ठेवत नाहीत. अशा…
Read More...
Read More...