संभोगानंतर मसल्सना अचानक का येतो आकडा? जाणून घ्या तज्ज्ञांचं स्पष्टीकरण
संभोगानंतर काही लोकांना शरीरात खासकरून पायांमध्ये, पाठीमध्ये किंवा पोटाच्या आसपास मसल्सना आकडी येण्याचा त्रास होतो. हा अनुभव अचानक, थोडासा वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा असतो. पण यामागचं कारण नेमकं काय असतं? हे काही गंभीर आहे का? आणि त्यावर…
Read More...
Read More...