संभोग करताना दुखतंय? ही ‘5’ कारणं असू शकतात जबरदस्त वेदनेमागे!
संभोग (Intercourse) ही एक नैसर्गिक आणि आनंददायी क्रिया आहे, जी जोडप्यांमधील जवळीक वाढवते. पण जेव्हा संभोग करताना वेदना (Pain) होते, तेव्हा तो अनुभव खूप त्रासदायक आणि निराशाजनक ठरू शकतो. या स्थितीला डिस्पेरूनिया (Dyspareunia) असे म्हणतात.…
Read More...
Read More...