सिनेसृष्टीवर शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं झाले निधन
ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन झाले आहे. 20 फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्या 79 वर्षांच्या होत्या. बेला बोस यांनी 200 हून अधिक हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बेलाला शास्त्रीय…
Read More...
Read More...