शाहरुख खानचा ‘जवान’ हा नयनताराचा शेवटचा चित्रपट, नयनतारा अभिनयापासून राहणार दूर
आता भारतीय चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा हिच्याशी संबंधित अशी बातमी येत आहे, जी तिच्या चाहत्यांची मनं नक्कीच तोडेल. खरंतर, अभिनेत्री तिच्या कुटुंबासाठी अभिनयातून ब्रेक घेत आहे. हा दावा आमच्याकडून नाही, तर अनेक मीडिया…
Read More...
Read More...